Narayan Rane: नितेश राणेंना अटक होणार? नारायण राणेंनीच दिले संकेत

  • 2 years ago
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगर पंचायती व जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येणार आहे. हे लक्षात आल्यानंतर सूड भावनेने महानिकास आघाडी सरकार कारवाई करत असल्याचा, आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.
#narayanrane #sindhudurg #nitesherane #districtbank #bjp #sindhudurgnews

Recommended