गडकरींनी वेगवान, गुळगुळीत रस्ते तर दिले; पण त्यावर लावलीय 'स्पीडगन'

  • 2 years ago
या अत्यंत गुळगुळीत दिसणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. सुरुवातीला हा महामार्ग लोकांसाठी सुखकर होता मात्र, गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद ते सोलापूर महामार्गा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आता एवढा चांगला रस्ता असताना डोकेदुखी काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. ते समजून घेण्यासाठी ही बातमी नीट पाहा...

Recommended