नितीन गडकरींनी टाटांची स्तुती करताना म्हटल... | Nitin Gadkari latest speech on Tata | Electric Cars
  • 3 years ago
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकन इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्लाचे चांगलेच कान पिळले आहेत... प्रदूषण टाळण्यासाठी आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देतंय. त्याचाच भाग म्हणून सरकारने टेस्ला कंपनीला अनेकदा भारतात कार निर्माण करण्यासाठी सांगितलं... सरकारकडून हवी ती मदत करण्याचं आश्वासनही देण्यात आलं.... पण, अद्याप त्यांनी इलेक्ट्रीक कारचं उत्पादन सुरु केलं नाही.. असं म्हणत नितीन गडकरी यांनी टेस्ले कंपनीबाबत नाराजी व्यक्त केली... एका बाजूला टेस्लाच्या उदासीनतेवर गडकरींनी भाष्य करतानाच, दुसरीकडे त्यांना टाटा समूहाच्या टाटा मोटर्सचं कौतुक केलंय...

#NitinGadkari #RatanTata #ElectricCars #Tata #Lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended