दाऊदची प्रॉपर्टी खरेदी करणारे 'दोन वकील' कोण? Who are the 'Two Lawyers' who bought Dawood Property?

  • 3 years ago
घाबरायचे. पण आता अनेक लोक त्याची प्रॉपर्टी घेण्यासाठी बोली लावताना दिसतायत. अंडरवर्ल्ड डॉन, कुख्यात गुंड, फरार दहशतवादी अशा अनेक नावांनी लोक त्याचा उल्लेख करतात. याच दाऊद इब्राहीम कासकरच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आलाय. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील दाउदच्या सहा मालमत्ता या लिलावात विकल्या गेल्या आहेत. दिल्लीतील दोन वकीलांनी या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. 'साफेमा'ने (स्मगलर्स फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर अॅक्ट) ने या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे.
यापैकी चार मालमत्ता या वकिल भुपेंद्र भारद्वाज यांनी तर दोन मालमत्ता वकील अजय श्रीवास्तव यांनी खरदी केल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही वकील दिल्लीचे असून त्यांनी रत्नागिरीतील ही मालमत्ता विकत घेतली आहे. दाऊदची हवेली ही वकील अजय श्रीवास्तव यांनी ११ लाख २० हजार रुपयांना विकत घेतली. खेड तालुक्यात मुंबके या गावात असलेली दाऊदची जमीन ही १ लाख ३८ हजारांना विकली गेली. या सर्व मालमत्तेची किंमत ही ८० लाख रुपये इतकी लावण्यात आली. दिल्लीच्या या दोन वकीलांनी ही मालमत्ता विकत घेतली खरी, पण आता यामागे काही विशेष कारण आहे का, हे मात्र समजू शकले नाही.

#lokmat #DawoodIbrahim #DawoodProperty #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended