काँग्रेस शून्य…रामदास आठवलेंचे दोन आमदार जिंकले, ते कोण आणि कुठे? Ramdas Athawale in Nagaland | AM3

  • last year
Ramdas Athawale Nagaland Elections Result : रामदास आठवले हे मागील साडे सहा वर्षांपासून केंद्रीय राज्यमंत्री आहेत… मात्र या काळात महाराष्ट्रात त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही.. पण आता कधी नव्हे ते यश आठवलेंनी मिळवलं आहे. आठवलेंनी इतिहासच घडवलाय.. रिपाई आठवले गटाचे २ आमदार निवडून आलेत.. तेही महाराष्ट्रापासून दोन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागालँड राज्यात… नागालॅडमध्ये दोन ठिकाणी निळा झेंडा फडकला आहे. ते दोन आमदार कोण पाहुयात पुढच्या दोन मिनिटात..

#ramdasathawle #nagaland #रामदासआठवले

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended