बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, आठवलेंची मागणी | Ramdas Athawale latest speech in Rajya Sabha
  • 2 years ago
Ramdas Athawale on Babasaheb Ambedkar हे राजकारणातील शीघ्रकवी मानले जातात. संसदेत ते बोलायला उभे राहिले की प्रत्येक खासदारांचे कान हे त्यांच्या कवितेकडे लागलेले असतात... विरोधकांना धास्ती असते की ते आपल्याला काय टोमणा मारतील.. हे सर्व सुरु असताना प्रत्येक खासदारांच्या चेहऱ्यावर हसू असते.. अगदी पंतप्रधान मोदींसुद्धा हसत हसत बाकं वाजवून त्यांच्या बोलण्याला दाद देतात.. आता राज्यसभेत आठवलेंनी आपल्या कवितेत थेट रावसाहेब दानवेंचा उल्लेख करत काय म्हटलंय ऐका...Ashwin VO
#Rajyasabha #Ramdasathwale #Raosahebdanave #India

Ramdas Athawale we will fulfill dreams of Babasaheb Ambedkar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended