Salman, Sanjay Dutt ते Aryan Khan यांच्या केस लढणारे ज्येष्ठ वकील Satish Maneshinde कोण आहेत ?
  • 3 years ago
ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे आता आर्यन खानची केस लढणार आहेत. ही केस सतिश मानेशिंदेंनीच लढावी, असा आग्रह शाहरुख खानचा होता, असंही समजतंय. आर्यनची केस लढणारे मराठी वकिल सतिश मानेशिंदे आहेत कोण? सलमान खान ड्रंक अँड ड्राईव्ह केस, संजय दत्तची ९३ ची केस, सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीची केस, पालघर साधू हत्याकांडचा खटला.. ही सगळी प्रकरण सतिश मानेशिंदेंनी हाताळली होती. इतक्या हायप्रोफाईल केसेस हाताळणारे सतिश मानेशिंदे आहेत कोण.. पाहाचंय पुढच्या ३ मिनिटात.. रिपोर्ट इंटरेस्टिंग आहे.. aniket anchor
#lokmat #SalmanKhan #SanjayDutt #RheaChakraborty #AryanKhan #SatishManeshinde
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended