बंडखोर आमदराच्या नाकात दम करणारे ठाकरेंचे महेश सावंत कोण आहेत? Mahesh Sawant vs Sada Sarvankar

  • 2 years ago
Maharashtra political crisis: Mahesh Sawant vs Sada Sarvankar शिंदे गट आणि ठाकरेंची सेना... जिला शिंदे गटाकडून शिल्लक सेना असं म्हणत हिणवलं जातं, त्या दोघांमधला संघर्ष वाढलाय.. दिवसागणिक तो अधिकच वाढत चाललाय... मुंबईच्या प्रभादेवीत शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील वाद पुन्हा पेटला. गणपती मिरवणुकीतील वादाचं हाणामारीत रुपांतर झालं होतं. त्यानंतर आज सकाळपासून दोन्ही गट दादर पोलीस स्टेशन परिसरातही आमनेसामने आले. या राड्याप्रकरणी शिवसेनेच्या महेश सावंत यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली होती. (Guruprasad VO)

#eknathshinde #uddhavthackeray #MaheshSawant #SadaSarvankar #maharashtrapoliticalcrisis #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended