Jay Jay Swami Samarth | स्वामींनी जिजाला पुन्हा भेटण्याचं दिलं वचन | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी सगळ्यांना मूठभर चण्याची गोष्ट सांगत असतात. तेव्हा राधाक्का तिथे येऊन सगळ्यांना दूध देते आणि गोष्ट पूर्ण करते. ते ऐकून सगळे खूश होतात. काय घडणार आज बघूया त्याची झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended