Jai Jai Swami Samartha | गिरीजाबाईंचा आजार स्वामी बरा करणार | Colors Marathi
  • 2 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत गिरिजाबाईंचा पोटदुखीचा त्रास वाढतो तेव्हाच स्वामी घरी येतात. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Recommended