Jai Jai Swami Samarth | दाजिबाच्या नादी लागून राधा करणार लावणीचा कार्यक्रम| Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत दाजिबाच्या सांगण्यावरून राधा लावणीचा कार्यक्रम करायचं ठरवते पण ती खूप दुःखी असते. तिच्या दुःखाचं खरं कारण काय असेल? पाहूया आजच्या एपिसोडची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Recommended