जय जय स्वामी समर्थ 19th June Full Episode Highlights | Jai Jai Swami Samarth | Colors Marathi`
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामींची आणलेल्या प्रसादाच्या डब्यात माशा असतात. त्या माशा स्वामींच्या कानात जाऊन रक्त काढतात. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale
Recommended