Jay Jay Swami Samartha | स्वामी त्यांचा पण राधाकडून पूर्ण करून घेणार | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतच्या २ सप्टेंबरच्या भागात स्वामी जिजासोबत खेळत तिला झोपवतात. तर राधाबाई स्वामीसाठी जेवण बनवते पण स्वामींच्या पणनुसार त्यांच्यासोबत दोन शिष्यनाही तिला जेवू घालायचं असतं . Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended