कोरोना लस घेतलेल्या नागरिकांचा सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम मध्य प्रदेशमधील निवारी येथील पोलिसांनी सुरू केला आहे. लस घेतलेल्या नागरिकांना पोलीस बॅज लावत आहेत. मी देशभक्त असून, लस घेतली आहे, असे या बॅजवर लिहिलेले आहे. #Badge #Vaccine #COVID19 #MP #Honour #VaccinatedPeople