राज्यांकडे देण्यात आलेली लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने काढून घेण्यात आली आहे. आता 21 जूनपासून केंद्र सरकारकडूनच राज्यांना लस दिली जाणार आहे. तसेच 18 वर्षांपुढील प्रत्येकाला केंद्राकडूनच मोफत लस दिली जाणार असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.