पंतप्रधानांची भेट ही ठाकरेंकडून धूळफेक | Sarkarnama | Politics

  • 3 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विविध प्रश्नासंदर्भात भेट घेतली. या भेटीवर आमदार विनायक मेटे यांनी टीका केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही भेट असल्याचे सरकार सांगत होते. प्रत्यक्षात हा विषय फक्त तोंडी लावण्यापुरता होता, असे मेटे यांनी म्हटले आहे.
#sarkarnama #maharashtra #uddhavthakrey #vinaymete #shivsena #marathareservation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended