नागपूर : अमरावतीच्या लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्याक्षा रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. #Rupalichakankar #NavaneetKaurRana #Nagpur #amravatiloksabhaconstituency #amravati #NCP #Maharashtra