ओडिशातील गंजम जिल्ह्यातील अरुण साहू या कलाकाराने लाकडातून हनुमान चालिसा साकारला आहे. अरुण यांनी लाकडावर आधी हिंदी अक्षरातून हनुमान चालिसा तयार केला. त्याचे लाकडी पुस्तक त्यांनी तयार केले आहे. हा लाकडी हनुमान चालिसा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना भेट देण्याची साहूंची इच्छा आहे. #Ganjam #Odisha #HanumanChalisa #ArunSahu #Carpenter #WoodenArtist