माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केलेल्या आरोपाला आमदार सुनील शेळके यांनी उत्तर दिले असून मावळातील वाझे कोण आहे, हे जनतेला माहिती आहे. या वाझेला जनतेने दीड वर्षांपूर्वी मोठ्या मताधिक्याने घरी बसवलयं, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. तसेच विविध कार्यलयांत जनतेच्या सेवेसाठी माझे कार्यकर्ते उभे असतात, असा दावा त्यांनी केला. #SunilShelke #BalaBhegade #MLA #Maval #BJP #Corruption #governmentoffices