सपशेल अपयशी ठरलेल्या नेतृत्वाचा पंकजा पर्दाफाश करणार | Pankaja Munde | Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
सपशेल अपयशी ठरलेल्या नेतृत्वाचा पंकजा पर्दाफाश करणार : गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप नेत्या पंकजा यांनी आपल्या वडिलांच्य आठवणी जागविल्या. ओबीसी आरक्षण, कोरोना लसीकरण यावर आपली मते मांडली. सपशेल अपयशी ठरलेल्या नेतृत्वाचा पर्दाफाश करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला.

#pankajamunde #gopinathmunde #deathanniversary

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended