पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू |Vijay Wadettiwar and Pankaja Munde | OBC Reservation | Maharashtra News
  • 3 years ago
महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.. त्या पार्श्वभुमीवर काल लोणावळा येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचं चिंतन शिबीर पार पडलं. ओबीसी, व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबीरात सर्व पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. भाजपकडून पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेही होते आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या शिबीरात सर्वच नेत्यांची आपली भावना व्यक्त केली. यावेळी भाषण करताना राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री तसेच ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले..
#lokmat #VijayWadettiwar #Pankajamunde #OBCRecservation #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended