लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स | Mahesh Landge | Politics | Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
लेकीच्या मांडव टहाळीला भाजप आमदाराचा डान्स, नागरिक म्हणतात कारवाई होणार का?

पिंपरी : भोसरी मतदारसंघाचे भाजपचे (BJP) आमदार आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराध्यक्ष महेश लांडगे (Mla Mahesh landge ) यांचा बेफाम नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. मात्र, यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

#maheshlandge #pimpri

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended