भारत महान नहीं, बदनाम है : कमलनाथ | Sarakarnama | Bhopal

  • 3 years ago
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. देशातील कोरोना संकट आणि कोरोना लसीकरणाचा उडालेला फज्जा यासाठी त्यांनी मोदींना जबाबदार धरले. जगातील सर्व देशांनी भारतीयांवर बंदी घातली असून, त्यांनी भारतीयांना प्रवेश बंदी केली आहे. मोदींमुळे भारत महान नाही तर बदनाम झाला, असे कमलनाथ म्हणाले.

#Satna, #MadhyaPradesh, #KamalNath, #COVID-19, #Vaccination

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​