मुंबईत निवासी वसाहतीत बिबट्याचा थरार | Sarakarnama | Mumbai

  • 3 years ago
मुंबईत आज पहाटे नागरिकांना बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोरेगावमधील निवासी वसाहतीत हा बिबट्या दिसला. निवासी भागात बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

#sarkarnama #Mumbai, #Leopard, #Goregaon, #CCTV, #Colony

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended