'शेतकऱ्यांना राज्य शासनाने किमान पाचशे रुपये सबसिडी; केंद्राने अनुदान वाढून द्यावे'| Sarakarnama

  • 3 years ago
जालना: माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी खतांच्या वाढत्या किंमती संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाने किमान पाचशे रुपये सबसिडी, आणि केंद्राने अनुदान वाढून द्यावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
#babanraolonikar #farmer #Fertilizer #subsidy #Jalna

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​