Eknath Shinde Farmers : शिंदे सरकारचं महाराष्ट्राला पहिलं गिफ्ट, पूरग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळणार
  • 2 years ago
महाराष्ट्राला शिंदे सरकारनं दिलेल्या पहिल्या गिफ्टची. इंधन दरवाढीनं मेटाकुटीला आलेल्या जनतेला शिंदे सरकारनं दिलासा दिलाय.. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इंधनावरील करकपातीचा निर्णय घेण्यात आलाय.
Recommended