कोरोनाचा कहर : भारतात 24 तासांत 4 हजार 194 मृत्यू Politics | Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
कोरोनाचा कहर : भारतात 24 तासांत 4 हजार 194 मृत्यू
भारतात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनामुळे 4 हजार 194 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण मृतांची संख्या आता 2 लाख 95 हजार 525 झाली आहे. याचवेळी मागील 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 57 हजार 299 नवीन रुग्ण सापडले आहेत. याच काळात 3 लाख 57 हजार 630 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

#COVID, #COVID-19, #Vaccination, #Samples, #Deaths, #Discharges,
# Death Toll

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​