कोरोनाकाळात भारतात ४० लाख मृत्यू; पण कशामुळे? Coronavirus In India | Covid Death Cases In India

  • 3 years ago
कोरोनाकाळात म्हणजे मार्च २०२० पासून भारतात ४० लाखांहून अधिक मृत्यूची नोंद झाली, असा अहवाल समोर आलाय.‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट’ संस्थेनं हा अहवाल तयार केलाय. ही मृत्यूची नोंद आधीच्या अनेक वर्षांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे, असं या अहवालात म्हटलंय. म्हणजे कोरोना यायच्यापूर्वी जितके मृत्यू भारतात दरवर्षाला व्हायचे, त्यापेक्षा चाळीस लाख हा आकडा खूप जास्त आहे, असं या अहवालात म्हटलंय. हा अहवाल कोरोना काळात भारतात झालेल्या एकूण मृत्यूंसंबंधी आहे

#Lokmat #Coronavirus #Corona #Covid19 #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended