बीड : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी याबाबत केंद्राकडे बोट दाखवून राजकारण करत असल्याचा, आरोप शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. #marathareservation #vinayakmete #beed