ठाकरे सरकारची अवस्था आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी झालीय :रणजितसिंह निंबाळकर | Sarakarnama |

  • 3 years ago
सातारा : तीन पक्षाचे सरकार हे पैसे कमविण्याच्या हेतुने एकत्र आले असुन कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असुन हे सरकार पुर्ण अपयशी ठरले आहे. ठाकरे सरकारची अवस्था आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी झालीय. कोरोनामुळे लोकांच्याकडे पैसे नसताना वीजबील भरण्याचा तगादा या सरकारने जनतेकडे लावला आहे. वीज भरत नाही म्हणुन वीज कनेक्शन तोडले जातात हि शर्मेची गोष्ट असुन मुख्यमंत्री यामध्ये लक्ष देत नाहीत. यामुळे लवकरच अंतर्गत कुरघोड्यामुळे हे सरकार पाय उतार करेल, अशी टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​