राज्यापालांना विमानातून उतरवणाऱ्या ठाकरे सरकारची घमेंड जनता उतरवेल :आशिष शेलार

  • 3 years ago
राज्यपालांचा महाराष्ट्रात अपमान हा तर देशाला आदर्श राज्यघटना देणाऱ्या महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान.महाराष्ट्राची प्रतिमा देशभर मलिन करण्याचे काम ठाकरे सरकार करतेय :आशिष शेलार

Recommended