स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी संतप्त | Politics | Maharashtra | Sarakarnama
  • 3 years ago
राज्य सेवा आयोगाची येत्या 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले. हा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांनी पुण्यातील शास्त्री रस्त्यावर उत्स्फूर्त आंदोलन करत अचानक रस्ता रोको सुरू केले. उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended