टोकियोतील विधानसभा निवडणुकीत उतरले पुणेकर योगेंद्र पुराणिक Politics | Maharashtra | Sarakarnama
  • 3 years ago
जपानमधील टोकियेतील विधानसभा निवडणूक लढविण्याठी कधीकाळी पुणेकर असलेले योगेंद्र पुराणिक मैदानात उतरले आहेत . ही निवडणूक लढणारे पुराणिक हे पहिले भारतीय नव्हे तर, पहिले आशियायी व्यक्ती ठरले आहेत. जपानी पद्धतीने त्यांचा प्रचार रंगू लागला आहे.
#japan #tokyopolitics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended