सरपंच व उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश | Shirur Taluka |

  • 3 years ago
सरपंच व उपसरपंच पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश
शिरुर तालुक्यातील निमगाव दुडे गावच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणुन निवडणूकीत विजयाचा झेंडा लावल्यानंतर आज सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक पार पडत असताना सरपंच पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अश्विनी गायकवाड व उपसरपंच पदाचा अर्ज भरण्यासाठी प्रशांत पवार यांनी चक्क हेलिकॉप्टरने गावात प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आलीय..

Recommended