रामटेक तहसील येथे निवडणूक उमेदवारी अर्ज भरणे प्रशिक्षण कार्यशाळा | Nagpur | Maharsahtra | Sakal |
  • 3 years ago
रामटेक (जि. नागपूर) : रामटेक तालुक्यातील सन 2020 माहे एप्रिल ते जून आणि नव्याने स्थापित माहे जुलै २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या आणि 2021 मध्ये होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी प्रशिक्षण कार्यशाळा रामटेक तहसील कार्यालय येथे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनात पार पडला. यावेळी होत असलेल्या निवडणुकीचे उमेदवाराने अर्ज भरताना काय काय कागदपत्रे आवश्यक असतात, कुठ कुठल्या बाबींची पूर्तता करावी लागणार तसेच ऑनलाईन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी या विषयी निवडणूक अधिकारी म्हणून तांत्रिक बाबींसाठी निवड झालेल्या अधिकारी विवेक कापगते यांनी माहिती दिली. तर कागदपत्रे विषयी बाबींसाठी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि नायब तहसीलदार वाडे यांनी माहिती दिली. (व्हिडिओ : आकाश सहारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended