मेंढला येथे विजबिलाची होळी, सरकारचा निषेध |NAGPUR|SAKAL|SAKAL MEDIA GROUP|
  • 3 years ago
महाआघाडी सरकारमधील मंत्र्याने अगोदर वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. नंतर वीजबिल माफ होणार नसल्याचे सांगून पूर्ण बिल ग्राहकांना भराव लागणार असल्याचे सांगितले. यामुळे चांगलाच रोष निर्माण झाला आहे. यामुळे सरकारचा निषेध करण्यात आला. तालुका भारतीय जनता पार्टीचे महामंत्री दिलेश ठाकरे यांच्या नेतृत्वात मेंढला येथे विजबिलाची होळी करण्यात आली. तसेच राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. (व्हिडिओ : अतुल दंढारे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended