फडणवीस मुख्यमंत्री असतानाच उस्मानाबाद नामांतरासाठी प्रयत्न..

  • 3 years ago
फडणवीस मुख्यमंत्री असतानाच उस्मानाबाद नामांतरासाठी प्रयत्न..

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झालं पाहिजे हा मुद्दा चर्चेत असतानाच उस्मानाबादच नामानंतर धाराशिव झालं पाहिजे हा मुद्दा जोर धरतोय. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच उस्मानाबादचे नामानंतर धाराशिव करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याच समोर आलं आहे, असा दावा भाजपने केला आहे.