आपण राजा नाही हे पंतप्रधान विसरले - बच्चू कडू

  • 3 years ago
देशातली प्रजा ही राजासारखी असायला हवी. पण आपण राजा नाही प्रजा आहोत, हे देशाचे पंतप्रधान व त्यांचे सरकार विसरले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व पक्ष सहभागी होत आहेत याचा आनंद आहे. सरकारने अजूनपर्यंत कोणताही निर्णय न घेतल्याने हे आंदोलन राज्यभर पेटणार आहे, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

Recommended