कोणाच्या वैयक्तिक विषयात मी बोलणं योग्य नाही : अमोल कोल्हे

  • 3 years ago
राज्यात सध्या धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपावरून राजकारण चांगलच तापलंय, यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये, त्यांच्यावर आरोप झालाय अजून सिद्ध झालेला नाहीये, कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र न्यायप्रविष्ट प्रकरणात कारवाई होईल कोणाच्या वैयक्तिक विषयात मी बोलणं योग्य नाही म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली.पुण्याच्या नामांतरावर कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र राज्यात कोरोनाचं सावट आहे, शिवजयंती ही कोरोनाची परिस्थिती विचाराच घेऊनच साजरी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये, ....

Recommended