मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी तात्काळ राजीनामा द्यावा-प्रणिती शिंदे

  • 3 years ago
सोलापूर : उत्तर प्रदेश येथील हाथरस मध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणावर आज सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी योगी सरकार वर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. या घटनेची जबाबदारी स्वीकारून योगी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. (व्हिडिओ - विश्वभूषण लिमये)

Recommended