'गृहमत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा' | Devendra Fadnavis On Anil Deshmukh | Parambir Singh
  • 3 years ago
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Parambirsingh #Anildeshmukh #Devendrafadnavis #Sachinvaze #Mansukhhiren
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended