शिवसेनेकडून अजान स्पर्धा?

  • 3 years ago
दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन केल्यामुळे, नवा वाद निर्माण झालांय. हिंदूत्ववादी शिवसेना आता मुस्लिम धर्मियांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन करून मुस्लिम मतांकडे वळलीय का..? असा सवाल विचारला जातोय. दक्षिण मुंबईचे शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या स्पर्धेचं आयोजन शिवसेनेनं केलं नसुन फाऊंडेशन फाॅर यू या संस्थेनं केल्याचा खुलासा केलाय. दुसरीकडे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरुन शिवसेनेवर कडाडून टीका केलीये

Recommended