Nashik: नाशिकमध्ये रंगली महिला भजनी मंडळांची स्पर्धा...
  • 2 years ago
नाशिक - 'सकाळ' समूहाचे तनिष्का व्यसपीठ, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती आणि कालिका मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये महाराष्ट्रातील पहिली महिला भजनी मंडळांची स्पर्धा रंगली.
#nashik #nashiknews #bhajan #bhajanimandal
Recommended