EXCLUSIVE: सुर्यभान-ऐश्वर्याच्या लग्नासाठी रंगली चारोळी स्पर्धा | Tu Saubhagyavati Ho | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील तू सौभाग्यवती हो मालिकेत नुकतंच ऐश्वर्या आणि सूर्यभानचा विवाहसोहळा पार पडला आहे. यानिमित्ताने राजश्री मराठी आणि सोनी मराठी वाहिनीने चारोळ्याची स्पर्धा ठेवली होती. यातील दोन विजेत्यांशी हरिश आणि दिक्षाने संवाद साधला आहे. Watch this video only on Rajshri Marathi Showbuzz. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended