Tu Saubhagywati Ho: स्वप्नाली पाटीलची नवीन मालिका - दिसणार कावेबाज चित्राच्या भूमिकेत | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील तू सौभाग्यवती हो या मालिकेत कपटी, धूर्त, कावेबाज अशा खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री स्वप्नाली पाटील बघायला मिळणार आहे. कशी आहे तिची नवी भूमिका जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended