पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी जीवतोड प्रयत्न करणार : उमेदवार नीता ढमाले | Pune | Maharashtra

  • 3 years ago
पुणे विधान परिषदेच्या उमेदवार नीता ढमाले यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण
जीवतोड प्रयत्न करणार असून पदवीधरांनी त्यांची सेवा करण्याची एकदा संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
#Pune #Election #Maharashtra #MLC #Sarkarnama

Recommended