'निवडून आलो तर शनिवार वाडा सात मजली करणार'; कसब्यातील BJP उमेदवार Hemant Rasne यांची घोषणा
  • last year
कसब्यातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्याशी पुण्यातील प्रश्न आणि समस्या यांबाबत चर्चा करण्यात आली. कसबा मतदारसंघातील सर्व प्रश्न व मूलभूत समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी रासने यांनी दिले. यावेळी बोलताना त्यांनी शनिवार वाडा आधी होता तसा पुन्हा सात मजली उभारणार असल्याची घोषणा केली.
Recommended