बिहारच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

  • 3 years ago
बिहारमधील निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान, बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते. तर दुसर्‍या बाजूला एक अनुभव नसलेला तरुण नेता निवडणूक लढवत होता. त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळतायत ती त्यांची अचिव्हमेंट म्हणायला लागेल: शरद पवार

Recommended