शरद पवारांनी केली या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी | Sharad Pawar demanded resignation -Lakhimpur

  • 3 years ago
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट एका मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन पवार चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेबाबत पवार बोलत असताना त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यावेळी पवार म्हणाले की, या घटनेचे काही व्हिडीओ सुदैवानं समोर आले. त्यातून एक दिसलं की शांतपणे जाणाऱ्या जमावावर काही लोकांकडून गाडी घातली जाते. त्यात चार शेतकऱ्यांची, काही लोकांची आणि एका पत्रकाराची हत्या होते. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. या संपूर्ण घटनेची जबाबदार उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवी. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या पदावरुन मुक्त व्हावं. असं शरद पवार यांनी म्हटलंय.. पहा काय म्हणाले शरद पवार....(Ashvin VO)

#SharadPawarOnLakhimpuri #Lakhimpuri #SharadPawar

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended