Sharad Pawar: देवेंद्र फडवणीस यांच्या आरोपांवर शरद पवारांनी केले भाष्य

  • 2 years ago
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारी वकील आणि सरकार आरोप केले. केलेल्या आरोपांच्या प्रुफसाठी फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे.

Recommended